नविन वर्ष आले कि संकल्पाचे वारे वाहू लागतात। हे करायचे आणि ते करायचे... नुसत्या गप्पा॥
प्रत्येक वर्षी हेच होते अणि असेच होत राहणार।
या वर्षी मीही संकल्प केला आहे, या जागेवर रोज काही तरी लिहिण्याचा। आता बघू किती दिवस चालते असे ते.
...
संकल्पावरून आठवले, लहानपणी लिहिलेल्या डायरी मधील काही पाने पाहताना आता हसू येते। कदाचित काही वर्षानी हे वाचतानाही तसेच होईल। तरी पण मी लिहिणार। वाचाल का?
No comments:
Post a Comment